Jagdamb Creative Hub Pvt Ltd.'s profile

#संत_तुकाराम_महाराज

पवित्र ते कुळ
पावन तो देश ।
जेथे हरीचे दास
घेती जन्म ।।

आषाढी पालखी म्हटलं की पंढरपूरनगरीमधील विलोभनिय दृष्य डोळ्यासमोर उभं राहातं. लाखो वारकरी, राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेली भक्तमंडळी, अन् एकच विठ्ठल नामाचा गजर.
संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान.

#संत_तुकाराम_महाराज
#पालखी_प्रस्थान_सोहळा 🚩🙇🙏
#जेष्ठ_वद्य_सप्तमी

#Jagdamb®️
#Vyavsaywala™️

9049494938 | 8626020202

(CONTENT ©️ COPYRIGHT)


#vitthal #mauli #SantTukobaraya #ShreesantTukaramMaharaj #TukaramMaharaj #palkhi
#palkhisohala #pandharpur
#dehu #viral #maharashtra #alandi #punekar
#महाराष्ट्र #पालखी #पालखी_प्रस्थान #संत_तुकाराम_महाराज #आषाढी #Maharashtra #वारी #Wari #पंढरपूर #आषाढी_वारी
#संत_तुकाराम_महाराज
Published:

#संत_तुकाराम_महाराज

Published: